Tag Archives: MarathiBook

नात्यास नाव आपुल्या -अर्चना जगदीश

‘ नात्यास नाव आपुल्या ‘  हे अर्चना जगदीश यांचे  पती जगदीश गोडबोले यांच्या बरोबरच्या १३ वर्षाच्या वैवाहिक जीवनातील चढ -उतार, पतीच्या सामाजिक कार्याचा लेखिकेवर झालेला परिणाम सांगणारे आत्मचरित्रात्मक पुस्तक. Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | Leave a comment

हाच माझा मार्ग – सचिन पिळगावकर

सचिन ने ‘राज कपूर’ व्हावे असे त्यांचे वडील  शरद पिळगावकर यांना वाटायचे. त्या करता तसे बाळकडू त्यांच्या वडीलांनी त्यांना दिले. इंडस्ट्री ची ओळख करून दिली.   Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | Leave a comment